Archive for April, 2009

April 5th 2009

पीजे

दारू सोडायचा सोप्पा मार्ग :

लग्न व्हायच्या आधी फक्तदु:खी असाल, त्याक्षणी दारू प्या,

आणि लग्न झाल्यावर……….

फक्त आनंदाच्या क्षणी.

** ****

नाग पंचमीच्या विरुद्ध काय

नाग डोण्ट पंच मी.

(Ma. Ta. Warun)

No Comments yet »