May 1st 2010
Archive for the 'Maharashtra' Category
February 17th 2010
मराठी उखाणे
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!
………… ………. ……… ……… ……… ……… …
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!
………… ……… ……… ………. ……… ……… …..
***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
………… ……… ………. ……… ……… ……… …
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
………… . ……… ……… ……… ……… ……… …. ..... continue reading
March 28th 2009
दुधवाच्या जंगलात…
“दुधवा” हे भारत-नेपाळ सरहद्दीवरील संरक्षीत अभयारण्य आहे.
त्या जंगलातील वास्तव्यात असतांना झालेल्या वाघाच्या दुर्मीळ दर्शनानंतर मला सुचलेली ही कविता…
-स्वागत ..... continue reading
March 24th 2009
Why do call centre guys get paid so much ?
1 ) Tech Support : “I need you to right-click on the Open Desktop.”
Customer : “Ok.”
Tech Support : “Did you get a pop-up menu?”
Customer : “No.”
Tech Support : “Ok. Right click again. Do you see a pop-up menu?”
Customer : “No.”
Tech Support : “Ok, sir. Can you tell me what you have done up until
this point?”
Customer : “Sure, you told me to write ‘click’ and I wrote ‘click’.” ..... continue reading
March 17th 2009
विरह
तू निघून चालली आहेस कायमची हे कळल्यावर
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुसत्या आसपास असण्यादिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
पण मधल्या काळात या शहराने
कुठलं तरी traffic जॅम , कुठलं तरी प्रदूषण ,
कुठला तरी कल्लोळ सोडला होता आपल्या दोघांमधे
आता
तुला शेवटचं पाहताना बघ कशी slow motion झाली आहे गर्दी
तुझ्या हसण्याच्या उंच पुलावरून दिसतायत मला खाली
तरंगत चाललेली हजारो माणसं
डोक्यावर चंपाचमेलीमोगरागुलाब उगवलेली
सार्या मोटारी उडू लागल्यात फुलपाखरं होऊन
स्कुटरी गुणगुणू लागल्यात भुंग्यांसारख्या
सायकली चा्लत आहेत आपोआप
कुणीतरी अदृश्य माणूस नुक्ताच सायकल शिकल्यासारख्या
रस्त्याच्या फांद्यांना रिक्शा लटकल्यात मधमाशांच्या पोळ्यांसारख्या
रेल्वेगाड्या यार्डातल्या वारुळांतून
कात टाकून बाहेर पडल्यात लखलख
आपण धावत सुटलो आहोत एका वेगळ्याच प्रवासाला
हे ठाऊक असल्यागत बसेस थांबून राहिल्यात Signals वर
आपलीच वाट पाहात
आपण कफल्लक झालो आहोत पुरते हे कळल्यासारखे
वाटेवरचे सारे भिकारी
उधळत सुटलेत ओंजळींनी हवेत त्यांचे सारे सुटे पैसे
आणि नाण्यांच्या त्या अलगद पावसातून
आपण निघालो आहोत एकमेकांना बिलगून
बेफिकिरीच्या एकाच छत्रीखालून
आपल्याला खात्रीच आहे
जणू कंडक्टर आपल्याला सोडेल फुकट कुठवरही
आणि आता निर्वाणीच्या या क्षणी
तू भिजून उभी आहेस माझ्यात चिंब
आणि माझ्या डोळ्यात तुझंच प्रतिबिंब
एकमेकांचा हात सोडून
आपण आयुष्याच्या या सर्वात उंच कड्यावर उभे आहोत
झोकून द्यायला संपवायला सगळंच तुझ्यामाझ्यातलं
पण
एक तुझ्या लक्षात येतंय का…. ?
झोकून देण्याआधीच
आपण ‘ पुन्हा ‘ तरंगायला लागलो आहोत ..... continue reading
March 10th 2009
Teacher student jokes
Teacher: ‘What is your name?’
Student: ‘Mera naam Suraj Prakash hai.’
Teacher: ‘When I ask a question in English, answer it in English.’
Student: ‘My name is Sunlight. ..... continue reading
March 8th 2009
Va. Pu. Kale- Sabnis (Click play button to listen)
January 19th 2009
Antu Barva - P. L. Deshpande
I came accross Antu Barva by Pu. La. on Scribd. The post is below, but you may have to scroll through the page to read completely.
November 26th 2008
Pu. La. Deshpande- Paanwala
For those of you interested in listening to ‘Paanwala’ from P. L. Deshpande- it is posted on Marathi Online forums by PAjay. Click on the ‘Forum’ link on top of this page, or check out here. ..... continue reading
November 25th 2008
आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या!!
आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.) ..... continue reading
November 24th 2008
Vapurza on Marathionline forum
For all of you who uave been requesring Vapuraa- it is available on Marathi Online forum. Click on the Forum link on top of this page or check it out here. ..... continue reading
November 5th 2008
Mi ek pulakit - on Marathi Online Forums
Pramod Dev has written a nice short story on Marathi Online forums about Pu. La. Deshpande- mi ek pulakit. Check it out on Marathi Online Forums. ..... continue reading
October 18th 2008
Happy Deepawali to all Marathi Online readers
Here’s wishing happy Diwali to all the readers of Marathi Online! ..... continue reading