Archive for the 'Marathi Lekh' Category

August 15th 2009

मी, स्वाइन फ्लू..

नमस्कार, मी स्वाइन फ्लू. तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा, पटकी, प्लेग, देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो, या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. याला दुसरं गाव दिसलं नाही काअसा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर, क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं, कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात. ..... continue reading

No Comments yet »

February 1st 2009

P. L. Deshpande’s interview

मला हा पु. लं. बद्दलचा लेख ‘ग्लॅम-शॅम’ या वेबसाईटवर सापडला. त्यात पु. लंचा bio data आहे आणि मुलाखात सुद्धा आहे. तो तुम्ही ईथे वाचु शकता. बहुतेक तो कुठल्यातरी मासिकात प्रकाशित झाला होता. ..... continue reading

No Comments yet »

July 20th 2008

मराठी भाषेचं भवितव्य धोक्यात आहे

मराठी भाषेचं भवितव्य धोक्यात आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी, तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी केलीच जातात. साहित्य संमेलनाच्या मोसमात तर हमखासच. पण यंदाच्या ८० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांचा यासंदर्भातील दृष्टिकोन निव्वळ या प्रतिपादनांपुरता मर्यादित नाही. भाषेच्या प्रश्ानचा अत्यंत व्यापक असा आढावा घेत त्यांनी त्यावर तितकाच अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असा अॅक्शन प्लान सुचविला आहे. महाराष्ट्र टाइम्सचे गेस्ट एडिटर म्हणून संमेलनाध्यक्षांनी लिहिलेला हा विशेष लेख. <!–more–> ..... continue reading

No Comments yet »