Archive for the 'marathi vinod' Category

May 20th 2011

चंदूच्या बायोकोचे मराठी थोडे कच्चे असते……..

चंदूच्या बायोकोचे मराठी थोडे कच्चे असते……..
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते काळात नसते……..
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ……
ते असे…….
” प्रिय प्राण नाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला.
काल मुलगा झाला आजीला.
दम्याचा त्रास होतो कुत्रीला.
आज चार पिल्ले झाली मामाला.
दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला.
दवाखान्यात अद्मित केले बकरीला.
हजार रुपयात विकले आत्याला. ..... continue reading

No Comments yet »

May 1st 2010

Layi Bhari !! ??????

..... continue reading

No Comments yet »

February 17th 2010

मराठी उखाणे

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!
………… ………. ……… ……… ……… ……… …
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!
………… ……… ……… ………. ……… ……… …..
***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
………… ……… ………. ……… ……… ……… …
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
………… . ……… ……… ……… ……… ……… …. ..... continue reading

No Comments yet »

August 15th 2009

मी, स्वाइन फ्लू..

नमस्कार, मी स्वाइन फ्लू. तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा, पटकी, प्लेग, देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो, या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. याला दुसरं गाव दिसलं नाही काअसा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर, क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं, कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात. ..... continue reading

No Comments yet »

April 5th 2009

पीजे

दारू सोडायचा सोप्पा मार्ग : ..... continue reading

No Comments yet »

March 10th 2009

Teacher student jokes

Teacher: ‘What is your name?’
Student: ‘Mera naam Suraj Prakash hai.’
Teacher: ‘When I ask a question in English, answer it in English.’
Student: ‘My name is Sunlight. ..... continue reading

No Comments yet »

March 8th 2009

Va. Pu. Kale- Sabnis (Click play button to listen)

Get this widget | Track details | eSnips Social DNA
..... continue reading

No Comments yet »

February 1st 2009

P. L. Deshpande’s interview

मला हा पु. लं. बद्दलचा लेख ‘ग्लॅम-शॅम’ या वेबसाईटवर सापडला. त्यात पु. लंचा bio data आहे आणि मुलाखात सुद्धा आहे. तो तुम्ही ईथे वाचु शकता. बहुतेक तो कुठल्यातरी मासिकात प्रकाशित झाला होता. ..... continue reading

No Comments yet »

November 26th 2008

Pu. La. Deshpande- Paanwala

For those of you interested in listening to ‘Paanwala’ from P. L. Deshpande- it is posted on Marathi Online forums by PAjay. Click on the ‘Forum’ link on top of this page, or check out here. ..... continue reading

No Comments yet »

November 25th 2008

आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या!!

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त  करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.) ..... continue reading

5 Comments »

November 24th 2008

Vapurza on Marathionline forum

For all of you who uave been requesring Vapuraa- it is available on Marathi Online forum. Click on the Forum link on top of this page or check it out here. ..... continue reading

1 Comment »

November 5th 2008

Mi ek pulakit - on Marathi Online Forums

Pramod Dev has written a nice short story on Marathi Online forums about Pu. La. Deshpande- mi ek pulakit. Check it out on Marathi Online Forums. ..... continue reading

No Comments yet »

June 21st 2008

Va. Pu. Kale’s Vapurza

Va. Pu. Kale’s Vapurza novel is posted by PAjay on Marathi Online forums. Visit forum to read. ..... continue reading

No Comments yet »