नमस्कार तुमची लाडकी गंगू………
]]>नमस्कार तुमची लाडकी गंगू………
]]>
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग, ‘करेन करेन‘ म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा…
मम्मी - अग कशी म्हणजे … मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय ग, काय झालं ?
मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना…… अॅसिडीटी झालीय.
मम्मी - अॅसिडीटी ?
मुलगी - हो ना…. त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?
मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम ?
मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक अॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला… डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो…
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्या बायकांकडे जातो आणि तू…
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल…. काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ?आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडे, कैर्या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी…. अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें… मधुराच्या मम्मी..

‘कृपया आहेर आणू नयेत’ची चळवळ पुण्यातच चालू झाली. आता ती सगळीकडे पसरत आहे. पुणेकरांना आपलंसं केलं तर महाराष्ट्रात पाय पसरायला वेळ लागणार नाही, असा धूर्त विचार मी केला. पुण्यात अवतरण्याने माझी जशी दखल घेतली जाईल तशी दखल मी अन्य ठिकाणी अवतरलो असतो तर घेतली गेली नसती हेही मला ठाऊक झाले होते. वर्षा-दोन वर्षापूर्वी सोलापूर, सांगली, मराठवाडय़ात आमच्या भावकीतला चिकनगुनिया अवतरला होता. त्याने त्यावेळी अनेक विकेटही घेतल्या होत्या. पण ना पेपरवाल्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली ना चॅनेलवाल्यांनी. स्थानिक छोटय़ा पेपरांत दोन-चार दिवस बातम्या छापून आल्या. बस्स. पुण्यात अवतरल्यामुळं मला अशी प्रसिद्धी मिळते आहे की विचारू नका. दररोजच्या पेपरची पान एकची जागा माझ्या नावानं बुक आहे. चॅनेलवाल्यांना तर कोलीतच मिळालंय. पुण्यातल्या पेपरवाल्यांनी उठवलेला जबरदस्त आवाज बघून केंद्रीय आरोग्यमंत्र्याला संसदेत निवेदन करावं लागलं. अशी प्रसिद्धी मी बीड, नांदेडमध्ये अवतरलो असतो तर कधीच मिळाली नसती. याचं कारण पुणेकरांचं सगळं वेगळंच आहे. पुण्यापासून ३०-४० किलोमीटरवरच्या सासवडजवळ हंडाभर पाणी मिळवण्यासाठी लोकांना दोन-दोन मैल पायपीट करावी लागते. पण त्याची चार ओळीची बातमी कधी छापून येत नाही. पण परवा पुण्यात एक वेळ पाणी येणार म्हटल्यावर असा काही कालवा झाला की खुद्द वरुणदेवही घाबरला आणि पुणेकरांच्या पाण्याची गरज भागवण्याइतका बरसून गेला. कालचं शिळं पाणी प्यावं लागणार म्हणून अनेकांचं बीपी वाढलं होतं, तर अनेकांना बोअरच्या पाण्यानं आपल्या चारचाक्या, दुचाक्या धुवाव्या लागणार म्हणून टेन्शन आलं होतं. महाराष्ट्रात अनेक गावांत आठ-आठ तास वीज नसते. पण पुण्याला २४ तास वीज हवी म्हणून खास पॅटर्न तयार केला गेला. वीज मिळते आहे म्हणून कशीही वापरली जाते. चार-पाच मजले उतरायचेही इथल्या लोकांच्या जीवावर येतं. तेवढय़ा पायऱ्या आपण उतरलो तर जगबुडी होईल असं इथल्या लोकांना वाटतं. चार-पाच मजले उतरण्यासाठीही लिफ्ट तळमजल्यावरून वर बोलावतात, अशी इथली ‘स्पेशल’ लोकं आहेत. म्हणूनच आपली टेरर निर्माण करायची असेल तर पुण्याइतकी योग्य जागा शोधून सापडणार नाही हे मी ओळखलं होतं. माझा अंदाज किती खरा ठरला हे दिसतं आहेच.
खरं तर मी पुण्यात यायला बिचकत होतो. तिथल्या प्रदूषणात आपला टिकाव लागणार नाही असं मला वाटत होतं. इथले लोक अजिबात चालत नाहीत. टिळक रोडवरचा माणूस फुले मंडईतही सॅंट्रो, अल्टो किंवा हिरो होंडा घेऊन जातो. ‘आपके पॉंव बहुत हसीन है, इन्हें जमींपर मत रखिये’, असं ‘पाकिजा’ तल्या राजकुमारप्रमाणं पुणेकरांना कोणीतरी सांगितलं आहे की काय कोणास ठाऊक? इतक्या गाडय़ांच्या धुरामुळं आपल्या अंगावर रॅश उठेल अशी भीती माझ्या मनात होती. एकदाचा मी इथं आलो. पुणेकर कुणाला तरी घाबरतात हे बघून मला अत्यंत आनंद झाला. सगळ्या जगात ट्रॅफिक सिग्नलला किती मान आहे. एका लाल दिव्यासरशी शेकडो मोटारी एका क्षणात आहे त्या जागेवर थांबतात. पण तोच सिग्नल इथं बिच्चारा होऊन जातो. त्याच्याकडे कुणी बघतच नाही. घाबरायचं तर लांबच राहिलं. मला मात्र सगळे जाम घाबरलेत. सगळीकडे मास्कधारकांच्या फौजा दिसताहेत. घरोघरी माझीच चर्चा आहे. अनेकांनी बराक ओबामालाच इ मेल करून मला एक्सपोर्ट केल्याबद्दल धारेवर धरलंय असं कळतंय. माझ्यापासून कसं वाचता येईल याचा विचार चालू आहे.

- संदीप खरे
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१)
कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते …(२)
नदी नि शेतं नि वार्याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
“तुझा” पुढे मी खोडलेला “मित्र” …(३)
टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून…(४)
वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू …(५)
बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय…(६)
माणूस आहेस “गलत” पण लिहितोस “सही”
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे…. काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही…(७)
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ…(८)
ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात…(९)
उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो “नको… आता नाही”
फार नाही… चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन…(१०)
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन….
]]>- संदीप खरे
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१)
कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते …(२)
नदी नि शेतं नि वार्याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
“तुझा” पुढे मी खोडलेला “मित्र” …(३)
टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून…(४)
वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू …(५)
बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय…(६)
माणूस आहेस “गलत” पण लिहितोस “सही”
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे…. काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही…(७)
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ…(८)
ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात…(९)
उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो “नको… आता नाही”
फार नाही… चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन…(१०)
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन….
]]>लग्न व्हायच्या आधी फक्तदु:खी असाल, त्याक्षणी दारू प्या,
आणि लग्न झाल्यावर……….
फक्त आनंदाच्या क्षणी.
** ****
नाग पंचमीच्या विरुद्ध काय
नाग डोण्ट पंच मी.
(Ma. Ta. Warun)
]]>लग्न व्हायच्या आधी फक्तदु:खी असाल, त्याक्षणी दारू प्या,
आणि लग्न झाल्यावर……….
फक्त आनंदाच्या क्षणी.
** ****
नाग पंचमीच्या विरुद्ध काय
नाग डोण्ट पंच मी.
(Ma. Ta. Warun)
]]>दुधवाच्या जंगलात…
दुधवाच्या जंगलात
आम्हाला एक वाघ दिसला,
पाहताच क्षणी सगळयांना
तो उंच गवतात जाऊन बसला.
पाहून त्या वाघाला
सारेच जण आनंदले,
डोळ्यात आमच्या उत्साहाचे
भाव ते दाटून आले.
पुन्हा तो दिसावा असे
सा-यांना वाटू लागले,
नि:स्तब्ध निरव शांततेत
प्रतिक्षा करू लागले.
बराच वेळ झाला तरी
बाहेर तो येईना,
दर्शनाची झलकही
तो काही देईना.
प्रतिक्षेची हद्द होऊन
एक महिला वैतागली,
दुस-या जंगलातील वाघांचे ती
मोठयाने कौतूक करू लागली.
“अमक्या तमक्या जंगलात
बरेच वाघ दिसतात,
अवती भोवती दोन जीप्सच्या
बिनधास्त सारे फिरतात.”
वाघाने ते ऐकले
अन् एक डरकाळी फोडली,
मला तिथेच सोडून सा-यांनी
जीप भरधाव सोडली.
दुधवाच्या त्या रानवाटेवर
मी एकटाच उभा होतो,
वाघ लपलेल्या जागेकडे
टक लावून पाहात होतो.
माझ्यापासून वाघाचे
अंतर तसे फार नव्हते,
अंदाजाने माझ्या ते
केवळ दहा-बारा मीटर होते.
अवती भोवती सगळीकडे
माझी नजर शोधू लागली,
आसला घेण्याजोगी नव्हती
एकही तिथे जागा चांगली.
गवतामध्ये सळसळ झाली
अन् माझा श्वास थांबला,
दमदार पाऊले टाकत समोर
प्रत्यक्ष वाघच उभा ठाकला.
राजबिंडया त्या रुपाने
मनोमनी मी भारावलो,
त्याच्या त्या दर्शनाने
अंत:र्यामी मी सुखावलो.
खूप वेळ आम्ही दोघे
एकमेकांना निरखत होतो,
आता पुढे काय होईल
याचा अंदाज घेत होतो.
शब्दांची करून जुळवा जुळव
मी विचारणार त्याला काही…
…तोच म्हणाला, “घाबरू नकोस,
मी तुला खाणार नाही.”
मी आनंदलो, फोटो त्याचा
काढण्यासाठी थोडा पुढे सरसावलो,
पण त्याच्या पुढील वाक्यांनी
जागच्या जागीच स्थिरावलो…
“आहेत माझे प्रश्न काही
उत्तर तू देणार का?
निसर्गाच्या विनाशाला
जबाबदार कोण तू सांगणार का?
लोकसंख्या वाढत गेली
गावे, नगरे फुगत चालली,
जंगल झाडे तुटत गेली
पक्षी कोटरे उजाड जाहली.
हिरवी कुरणे खुरटी झाली
रानफुलेही लूप्त झाली.
फुलपाखरे, किटक, प्राणी
सारी सारी बेघर झाली.
जीवनोपयोगी वृक्षांच्याही
अनेक जाती दुर्मीळ झाल्या.
मुक्त विहरणा-या वनचरांच्या
पिढयान् पिढया शिकारीत मेल्या.
अतिक्रमण केले तुम्ही म्हणोनी
आम्हीही वस्तीत शिरू लागलो,
भेकड मानवाच्या कपट चालीने
अलगद पिंज-यात अडकू लागलो.
निसर्गचक्र खंडीत करण्याचा
परिणाम पुढे होणार काय?
आम्ही आता संपत चाललो
तुमचे पुढे होणार काय?
चिऊ-काऊ, वाघ-सिंहाच्या गोष्टीच नुसत्या
पुढच्या पिढीला सांगणार काय?
प्रत्यक्ष बघण्याचा धरला जर हट्ट त्यांनी
तर तुम्ही दाखविणार काय?”
वाघाच्या त्या सरबत्तीने
मला काही सुचेना,
काय त्याला उत्तर द्यावे
मजला काही उमजेना.
पाहून माझी ती अवस्था
तो वाघ मोठयाने हसला,
“माझा एक फोटो काढ.”
ऐटीत तो मला म्हंटला.
पडत्या फळाची आज्ञा मानून
मी कॅमेरा हाती घेतला,
दुधवाच्या जंगलातील वाघाचा
एक फोटो अलगद टिपला.
वाघ हळूच मागे वळला
दोन पाऊले चालत गेला,
अचानक तो फिरूनी वळला
आणि हसूनी मला म्हणाला…
“जगला वाचलास तर…
हो फोटो मानवाच्या पुढच्या पिढीला दाखव…
…आणि त्यांना सांग,
दुधवाच्या जंगलात, मी एक वाघ पाहिला…
…खरंच,
दुधवाच्या जंगलात मी एक जीवंत वाघ पाहिला.”
- स्वागत थोरात,
दुधवा,
दुधवाच्या जंगलात…

———— ——— ——— ——— -
2) Customer : “I received the software update you sent, but I am still
getting the same error message.”
Tech Support : “Did you install the update?”
Customer: “No. Oh, am I supposed to install it to get it to work?”
———— ——— ——— ——— ——— –
3)Customer : “I’m having trouble installing Microsoft Word.”
Tech Support : “Tell me what you’ve done.”
Customer : “I typed ‘A: SETUP’.”
Tech Support : “Ma’am, remove the disk and tell me what it says.”
Customer : “It says ‘[PC manufacturer] Restore and Recovery disk’.”
Tech Support : “Insert the MS Word setup disk.”
Customer : “What?”
Tech Support: “Did you buy MS word?”
Customer: “No…”
———— ——— ——— ——— ——— –
4).Customer : “Do I need a computer to use your software?”
Tech Support : ?!%#$ (welll pretend to smile)
———— ——— ——— ——— ——— –
5). Tech Support : “Ok, in the bottom left hand side of the screen,
can you see the ‘OK’ button displayed?”
Customer : “Wow. How can you see my screen from there?”
Tech support : ??????
———— ——— ——— ——— ——— –
6) Tech Support : “What type of computer do you have?”
Customer : “A white one.”
Tech support : ?????
———— ——— ——— ——— ——— –
7). Tech Support : “What operating system are you running?”
Customer : “Pentium.”
Tech support : ??????
———— ——— ——— ——— ——— –
8).Cus tomer : “I have Microsoft Exploder.”
Tech Support : ??????
———— ——— ——— ——— ——— –
9). Customer : “How do I print my voicemail?”
Tech support : ??????
———— ——— ——— ——— ——— –
10). Customer : “You’ve got to fix my computer. I urgently need to
print document, but the computer won’t boot properly.”
Tech Support : “What does it say?”
Customer : “Something about an error and non-system disk.”
Tech Support : “Look at your machine. Is there a floppy inside?”
Customer : “No, but there’s a sticker saying there’s an Intel inside.”
Tech support : ?????
———— ——— ——— ——— ——— –
11). Tech Support: “Just call us back if there’s a problem. We’re open
24 hours.”
Customer: “Is that Eastern time?”
———— ——— ——— ——— ——— –
12). Tech Support : “What does the screen say now?”
Customer : “It says, ‘Hit ENTER when ready’.”
Tech Support : “Well?”
Customer : “How do I know when it’s ready?”
Tech support : ??????
———— ——— ——— ——— ——— –
The best of the lot
13). A plain computer illiterate guy rings tech support to report that
his computer is faulty.
Tech: What’s the problem?
User: There is smoke coming out of the power supply.
Tech: (keep quite)
Tech: You’ll need a new power supply.
User: No, I don’t! I just need to change the startup files.
Tech: Sir, the power supply is faulty. You’ll need to replace it.
User: No way! Someone told me that I just needed to change the startup
and it will fix the
problem! All I need is for you to tell me the command.
Tech support::
10 minutes later, the User is still adamant that he is right. The tech
is frustrated and fed up.
Tech: Sorry, Sir. We don’t normally tell our customers this, but there
is an undocumented DOS
command that will fix the problem.
User: I knew it!
Tech : Just add the line LOAD NOSMOKE . COM at
the end of the CONFIG.SYS. Let me know how it goes.
10 minutes later.
User : It didn’t work. The power supply is still smoking.
Tech : Well, what version of DOS are you using?
User : MS-DOS 6.22 .
Tech : That’s your problem there. That version of DOS didn’t come with
NOSMOKE. Contact Microsoft and ask them for a patch that will give you
the file. Let me know how it goes.
1 hour later.
User : I need a new power supply.
Tech support : How did you come to that conclusion?
User : Well, I rang Microsoft and told him about what you said, and he
started asking questions about the make of power supply.
Tech: Then what did he say?
User: He told me that my power supply isn’t compatible with NOSMOKE.
———— ——— ——— ——— ——— -
Hight Of all (Too Good)
14) customer care officer: I need a product identification number
right now and may I help u in
finding it out?
Customer: sure
CCO: could u left click on start and do u find ‘My Computer’?
Cust: I did left click but how do I find your computer?

Teacher: ‘What is your name?’.
Student: ‘My name is Beautiful Red Underwear’
Teacher: ‘What kind of a name is this? Don’t joke tell me the right name’
Student: ‘My name is Sunderlal Chadda.”
Teacher: What happened in 1869?
Student: Gandhiji was born.
Teacher: What happened in 1873?
Student: Gandhiji was four years old.
Teacher: What is the full form of maths?
Student: Mentally affected teachers harassing students
Teacher: Now children, if I saw a man beating a donkey and stopped him then what virtue would I be showing?
Student: BROTHERLY LOVE
Teacher: Because of Gandhiji’s hard work what do we get on 15th August?
Student: A holiday
Teacher: ‘Can anyone give me an example of Coincidence? ‘
Johnny: ‘Sir, my mother and father got married on the same day same time.’
Teacher: How old is ur father.
Sunny: As old as I am.
Teacher: How is it possible?
Sunny: He became father only after I was born. (1st Rank)
Teacher: There is a frog, Ship is sinking, potatoes cost Rs3/kg…Then, what is my age?
Student: 32 yrs.
Teacher: How do you know?
Student: Well, my sister is 16 yrs old and she is half mad.