मराठीत कसे लिहायचे?/How to use your keyboard to write in Marathi

या वेब-साईटच्या फोरम मधे transliterator integration केले आहे. Transliterator ने तुम्ही तुमच्या ईंग्रजीच्या की-बॊर्ड्ने मराठीत लिहु शकत. तुम्ही 'a' टाईप केला की 'अ' लिहुन येईल, 'aa' केले की 'आ' लिहुन येईल. मराठीतल्या सर्व अक्षरांना कसे लिहायचे ते खाली दिले आहे.

प्रॅक्टिस साठी तुम्ही खालच्या फॉर्म मधे लिहु शकत. या फॉर्म मधे तुम्ही टाईप केलेले मराठीत दिसेल. ईंग्रजीत लिहिण्यास F12 चा वापर करा. परत F12 वापरले की मराठीत लिहिता येईल.

The forums on this web site uses 'transliterator'. Transliteration is a technology in which the keyboard character is translated while being echoed on screen. So to be able to write in Marathi, all you have to do is to type as if you are writing Marathi in English. For example, use 'a' for 'अ' and 'aa' for 'आ' and so on. See picture below for complete alphabet. You can type in English at any time using F12. To change to Marathi, you can use F12 again.